August 13, 2024 1:11 PM
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीतल्या भारत मंडमप इथं घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला आज सकाळी घरोघरी तिरंगा ही एक चळवळ झाली असून देशातले कोट्यवधी लोक आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावत आहेत, ...