डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 5, 2025 8:07 PM

उपराष्ट्रपतींची राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट

नागरिकाची राष्ट्रवादाशी घट्ट बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रज...

December 24, 2024 6:54 PM

नाताळनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणाच्या दिवशी  सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण...

December 3, 2024 8:27 PM

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, तसंच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सर्व शाखांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केल...

December 1, 2024 12:12 PM

नागालँड चा आज बासष्ठावा स्थापना दिवस

नागालँड आपला बासष्ठावा स्थापना दिवस आज साजरा करत आहे. 1963 मध्ये या दिवशी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले. नागालँडच्या इतिहासातील या महत्वपूर्ण मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी राज्यभरात आज ...

November 14, 2024 8:37 PM

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्य...

September 16, 2024 9:37 AM

सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे इतर रोजगारसंधींना गवसणी घाला- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांन...

September 15, 2024 7:08 PM

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उपराष्ट्रतींच्या हस्ते उद्घाटन

  नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उद्घाटन उपराष्ट्रती जगदीप धनखड यांनी केलं. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्हे, तर तंत्रज्ञानातल्या संधींचा शोध घे...

September 14, 2024 8:29 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधे उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरांचं उद्घाटन करणार आहेत. उद्या दुपारी ...

September 13, 2024 8:18 PM

शिक्षण समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम आहे, असं प्रतिपदान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते आज राजस्थानमधल्या अजमेर इथं केंद्रीय विद...

September 12, 2024 3:11 PM

ठाणे जिल्ह्यात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार

ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभ...