July 28, 2024 2:25 PM
व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान
व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासमोर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आव्हान उभं केलं असून एडमंडो गोन्झालेझ उरुतिया हे म...