September 17, 2024 10:05 AM
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नाग...