February 2, 2025 8:15 PM
देशभरात वसंत पंचमी उत्साहात साजरी
देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. शिक्षण आणि ज्ञानाचं म...