January 9, 2025 3:22 PM
वर्सोवा इथं उद्यापासून येत्या १२ जानेवारी पर्यंत ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सवाचं’आयोजन
मुंबईत वर्सोवा इथं उद्यापासून येत्या १२ जानेवारी पर्यंत ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 'वेसावे कोळीवाड्यात हिंगळा देवी मंदिरात पारंपरिक प्रथेनं पूजेनंतर वेसा...