December 29, 2024 7:28 PM
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे आज कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. ह.भ.प.रमाकांत गायकवाड आणि ह.भ.प. तायाराम गुरव यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच...