January 2, 2025 2:28 PM
दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारताकडून पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य
दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारतानं पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य दिलं आहे. गेल्या १७ डिसेंबरला वानुआतुच्या किनारपट्टीजवळ ७ पूर्णांक ४ दशा...