December 18, 2024 8:23 PM
वानुआटू पोर्ट व्हिला इथं झालेल्या भूकंपात आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू
वानुआटू या दक्षिण प्रशात महासागरातल्या देशाची राजधानी पोर्ट व्हिला इथं काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे दोन इमारती कोसळल्यामुळे ...