January 3, 2025 8:23 PM
वंदे भारत रेल्वेच्या प्रतिताशी कमाल १८० किमी वेगानं धावण्याच्या चाचण्या यशस्वी
शयनयानयुक्त वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनी प्रतिताशी कमाल १८० किलोमीटर वेगानं धावण्याच्या कोटा विभागात सुरु असलेल्या तीन दिवसीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. वंदे भारत ...