January 9, 2025 1:37 PM
कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार
कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास ३ तास १० मिनिटात करणारी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु होईल, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या रेल्वेला आठ डबे असतील बनि...