July 12, 2024 2:45 PM
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री बी. नागेंद्र यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
कर्नाटकमधल्या महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी नागेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयानं आज चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनुस...