February 20, 2025 1:16 PM
जौनपूर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं काल रात्री उशीरा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. पहिल्या अपघातात बदलापूर भागात सुल्तानपूर रस्त्यावर भ...