January 12, 2025 7:22 PM
उत्तराखंडात झालेल्या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू, अठराजण जखमी
उत्तराखंडात सिरौलीजवळ पावरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडले तर अठरा जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धा...