January 26, 2025 8:24 PM
बांगलादेशातले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा USAID चा निर्णय
युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट- यूएसएड या संस्थेनं बांगलादेशात सुरू असलेले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या अंतर्गत बांगलादेशात ह...