January 13, 2025 8:29 PM
कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात २४ जणांचा मृत्यू
अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात ठार झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. या वणव्यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात शेती, पायाभूत सुविध...