November 3, 2024 11:37 AM
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी आता तीन दिवस शिल्लक असून तिथे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कम...