January 14, 2025 1:12 PM
US : लॉस एंजेलिस इथं लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर
अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य ८९ हजार जणांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात व...