April 22, 2025 9:50 AM
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात द्वीपक्षीय मुद्दयावर चर्चा
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यानी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी द्वीपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतल...