February 19, 2025 9:54 AM
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचा अमेरिका-रशियाचा निर्णय
अमेरिका आणि रशियाने युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने, वाटाघाटी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील रियाध इथं काल झालेल्या उच्चस्तरीय चर्चेदरम्य...