January 6, 2025 8:12 PM
अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायू उत्खननावर बंदी
अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेच्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रकिन...