September 8, 2024 8:52 PM
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका अजिंक्य
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका हिनं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिच्यावर ७-५, ७-५ अशी सरळ स...