January 6, 2025 9:19 AM
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यात बैठक
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यादरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात i...