February 2, 2025 11:40 AM
सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्कराकडून हवाई हल्ले
सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्करानं काल रात्री हवाई हल्ले केले. आयसिसचे म्होरके त्यात मारले गेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं ...