February 6, 2025 2:14 PM
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे दिले आदेश
USAID, अर्थात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेनं आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...