February 18, 2025 8:16 PM
तोंड, स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या लशींची चाचणी सुरू
महिलांना होणाऱ्या कर्करोगावर प्रतिबंधक लस येत्या पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. यात प्रामुख्य...