January 6, 2025 8:51 PM
चांदीसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना – प्रल्हाद जोशी
ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी द...