February 9, 2025 7:00 PM
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद-पीयुष गोयल
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सातत्य आणि सर्वसमावेशकता असून सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय कुटुंबं करमुक्त झाली आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते ...