January 6, 2025 7:47 PM
विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ-एचडी कुमारस्वामी
केंद्र सरकारनं स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आज सुरू केली. विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ आहे. उच्च दर्जाच्या स्टीलला असलेली मागणी, आयात कमी करा...