December 23, 2024 10:14 AM
राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन होणार
कर्मचारी, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिह आज नवी दिल्लीत चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत. विविध मंत्रा...