December 16, 2024 8:26 PM
प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती
देशातली विविध राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची माहिती पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लोकसभेत ...