December 8, 2024 2:13 PM
युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसने वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात मिळवलं यश
आयआयएम आणि आयआरबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसनं वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. युपीआयनं आर्थिक दृष...