October 12, 2024 7:27 PM
युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत तिसरा देश
जगभरातल्या बालकांना युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत हा सर्वात मोठा तिसरा देश आहे, असं युनिसेफच्या पुरवठा विभाग संचालक लीला पक्कला यांनी म्हटलं आ...