February 3, 2025 3:23 PM
१९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर
सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. १९ वर्षांखालील भारतीय मह...