March 1, 2025 8:24 PM
वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागावी – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो
चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागायला हवी, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्...