August 21, 2024 7:12 PM
उजनी पर्यटन आराखड्यासाठी २८० कोटी रुपयांच्या कामांना उच्च अधिकार समितीची मान्यता
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण परिसरात करण्यात येणाऱ्या उजनी पर्यटन आराखड्यासाठी आवश्यक २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आज मान्यता दिली आहे. राज्याच्या ...