December 17, 2024 6:23 PM
उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या ...