December 12, 2024 10:35 AM
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद पर...