September 7, 2024 7:05 PM
२० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान
स्पेनच्या पोंटेवेद्रा इथं झालेल्या २० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल प्रकारात दुसरं स्थान पटकावलं. त्यांनी १ सुवर्ण, १ रौप्...