February 2, 2025 3:49 PM
U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय
महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिके...