December 28, 2024 1:45 PM
भारतातल्या अमेरिकन दूतावासाने दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करुन नोंदवला विक्रम
भारतातल्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने सलग दुसऱ्या वर्षी दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. अमेरिकनं जारी केलेल्या निवेदनात, गेल्या चा...