January 25, 2025 3:04 PM
अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब
अमेरिकेच्या सिनेटने पीट हेगसेथ यांच्या अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी झालेल्या मतदानात हेगसेठ यांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ आणि विरोधा...