December 24, 2024 12:53 PM
U19 ICC क्रिकेट T-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर
महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला संघाची घोषणा केली आहे. निकी प्रसाद हिच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं असून सानिका चा...