March 22, 2025 7:09 PM
इस्तांबूलच्या महापौरांच्या अटकेविरोधात निदर्शनं, ३०० हून अधिकजण ताब्यात
इस्तांबूलचे महापौर एकरेम इमामोगलू यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तुर्कस्थानच्या विविध शहरांत निदर्शनं करणाऱ्या सुमारे ३०० निदर्शकांना तुर्की पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भ्रष्टाचार आ...