April 23, 2025 7:02 PM
राज्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारची मंजुरी
खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, क...