December 6, 2024 3:22 PM
उद्या देशव्यापी क्षयरोगी निर्मूलन मोहिमेची सुरुवात होणार
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा उद्या हरयाणातील पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील. देशातल्या ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्...