December 20, 2024 6:05 PM
अजमेर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रसायनांनी भरलेल्या ट्रकच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू
रसायनांनी भरलेल्या एका मालवाहू वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळं आज सकाळी राजस्थानातल्या अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भानक्रोटा परिसरात मोठा अपघात झाला....