July 24, 2024 8:28 PM
काठमांडूमध्ये खासगी विमानाला झालेल्या अपघातात १८ ठार
नेपाळमधल्या काठमांडू इथल्या विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. यात १८ जणांचा मृत्यू झाला असून वैमानिकासह तीन प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती क...