January 14, 2025 8:55 AM
राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार – मंत्री अशोक उईके
राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्...