February 12, 2025 9:19 PM
Mobile Spam Call किंवा SMS ची तक्रार करायला ग्राहकांना आता आठवडाभराची मुभा
मोबाइलवर येणारे अनावश्यक कॉल किंवा SMS ची तक्रार ग्राहकांना आता ३ दिवसाऐवजी ७ दिवसापर्यंत करता येणार आहे. ग्राहकानं कॉल किंवा SMS पाठवणारा क्रमांक, याविषयी थोडक्यात माहिती, तारिख यासारखी माहि...